top of page
Root Canal Treatment
दातांच्या नसांचा (रूट कॅनाल) उपचार

A root canal treatment is one of the most common dental procedures performed, well over 14 million every year. 

It can save your natural teeth and prevent the need of dental implants or bridges.

रूट कॅनल उपचार हा सर्वात जास्त केला जाणारा दातांच्या उपचारांपैकी एक आहे, दरवर्षी  लाखो लोक याचा लाभ घेतात.

हा उपचार तुमचे नैसर्गिक दात वाचवू शकतो आणि दंत रोपण किंवा ब्रिजेसची गरज टाळू शकतो.
 

  • A Root Canal is an amazing dental procedure that saves your tooth and ends the pain! 🎉

  • First, the dentist gently numbs the area so you stay totally comfortable.

  • Then, they create a tiny opening in the tooth to carefully remove the infected pulp inside—bye-bye, pain! 👋

  • The canals are then thoroughly cleaned, shaped, and filled with a special material that keeps infection away for good.

  • Finally, the tooth is sealed up, and you might need a crown later for extra protection and strength.

  • This treatment doesn’t just relieve your pain—it helps you keep your natural tooth and your beautiful smile! 😁

anatomyu.webp
  • रूट कॅनाल ही एक अद्भुत दंत प्रक्रिया आहे जी तुमचा दात वाचवते आणि वेदना दूर करते! 🎉

  • प्रथम, आम्ही त्या भागाला संवेदनाहीन करतो, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया आरामदायक वाटते.

  • त्यानंतर, दातात एक लहान छिद्र करून आतला संक्रमित पल्प (नस) काढला जातो—वेदनेला टाटा! 👋

  • कॅनल निट स्वच्छ करून तयार केली जाते आणि पुढील इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी खास सामग्रीने भरली जाते.

  • शेवटी, दात सील केला जातो, आणि अधिक मजबुतीसाठी तुम्हाला कधीकधी क्राउन (कॅप) आवश्यक असू शकतो.

  • ही प्रक्रिया फक्त वेदना दूर करत नाही, तर तुमचा नैसर्गिक दात आणि सुंदर हसू टिकवून ठेवण्यास मदत करते! 😁

With 13 years of vast experience we use advanced techniques and technology to ensure a comfortable and efficient treatment.


13 वर्षांच्या विस्तृत अनुभव तसेच प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला एक आरामदायक आणि प्रभावी उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे!!

 

To prevent further decay, continue to practice good dental hygiene.

bottom of page